ऐतिहासिक शिवराज्याभिषेक : जिजाऊ आणि शिवबा संवाद February 20, 2021 Ajay Sudame 0 Comments राज्याभिषेक करून घेण्यामागचे राजकारण आणि मुगलांनी पिडलेल्या हिंदू समाजावरचा त्याचा परिणाम हे जिजाऊ काय खुबीने समजावतात!