रमझान आणि करोना चा वाढता संसर्ग

रमजानच्या काळात कोविड -१९ चा  वाढता संसर्ग आणि वाढत्या मृत्यूने हे सिद्ध केले आहे  की मुस्लिम समाजातील सदस्यांनी रमजान पाळण्यासाठी आणि ईद उल-फितर साजरा करण्यासाठी लोकांच्या आरोग्य  आणि जीवाचे बलिदान दिले.  रमजानच्या पवित्र महिन्याच्या सुरूवातीपासून, धार्मिक आणि राजकीय नेत्यांनी जरी मुस्लिमांना सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे यासाठी आवाहन केले असले तरी ते केवळ नावापुरतेच होते असे म्हणावे लागेल. कारण इस्लामची अंमलबजावणी करण्यासाठी फतवे जारी करणारे धार्मिक नेते त्यांच्या समाजातील सदस्यांसाठी कोविद -१९ प्रोटोकॉलची अंमलबजावणी करण्यात गंभीरपणे अपयशी ठरले असे दिसते. लोक, कोविड -१९ प्रोटोकॉलचे उल्लंघन करत इफ्तार-मेळावे, मशिदींमध्ये प्रार्थना, बाजारात आणि मित्र-मैत्रिणींमध्ये खरेदी आणि नातेवाईकांना भेटण्याची जुनी प्रथा चालू ठेवत असल्याचे दिसले.  ज्यामुळे आपल्याला ह्या कालावधीमध्ये अधिक मृत्यू झाले असे दिसते.      

जेव्हा रमजान सुरू झाला, तेव्हा तेलंगणात 18 एप्रिल रोजी मृत्यूची संख्या १२४२ होती; म्हणजेच सरासरी प्रतिदिन 15 मृत्यू नोंदले गेले. ईद उल-फितर साजरा झाल्यानंतर तेलंगणामध्ये, १ मे रोजी मृत्यूची संख्या वाढून 3012 झाले आणि दररोज 27 मृत्यू होऊ लागले . तेलंगणात रमजानमुळे, मृत्यू दरामध्ये  80% पेक्षा जास्त वाढ झाली!

 

 

 

 

 

 

लोकांनी पहिल्या दिवसापासून हैदराबादच्या चारमीनार भागात रमजानच्या खरेदीसाठी केवढी गर्दी केली होती हे खाली पेस्ट केलेल्या ट्विट मधून दिसतं आहे.  महिनाभर चाललेल्या ईद बाजारात मास्क आणि शारिरीक अंतर न ठेवता सगळे वेव्हार चालू दिसतात. आणि ह्याच असल्या निष्काळजी  वागण्यामुळे देश आज पहिल्या लहरीपेक्षा अधिक प्राणघातक अशा दुसर्‍या लहरीशी झगडत आहे हे नक्की.

जी अवस्था तेलंगणाची तीच महाराष्ट्राची. इथेही सरकारने मोठ्या संमेलनावर बंदी घातली असली तरी समाजातील सदस्यांनी कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही. मास्क परिधान करणे तर जाऊच दे,  रमजानच्या खरेदीसाठी इतकी गर्दी आहे की मुंबई व महाराष्ट्रातील अन्य मुस्लिम बहुल भागान मध्ये झाली कि Social Distancing चा पार बोजवारा वाजला. त्याचप्रमाणे रमजान महिन्यात मशिदीत शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी जमा झालेली गर्दी देखील तितकीच भयानक होती.मशिदी नमाझींनी भरून गेल्या  होत्या. आणि हे तेंव्हा होत होतं जेंव्हा महाराष्ट्रात १०० हून अधिक लोकांना लग्नात आणि २० जणांपेक्षा जास्त लोकांना अंत्यसंस्कारात आणि सार्वजनिक सोहळ्यावर सरसरकारनि पूर्णपणे बंदी घातली होती.

     

१८ एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोविड  मुळे दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या 503 होती आणि एकूण मृतांची संख्या 60473 होते. ईद-उल-फितर चा  उत्सव संपल्यानंतर, मृत्यूची संख्या वाढून 83,777 पर्यंत वाढली आणि  दररोज 1291 लोक मृत्युमुखी पडले. रमजानच्या एका महिन्यामध्ये मृतांच्या संख्या मध्ये  250% पेक्षा जास्त वाढ झालेली होती.

पण ह्याही पेक्षा दारूण परिस्थिती दिल्लीत झाली. कोरोना मुळे दिल्ली हे देशातील सर्वात जास्त नुकसान झाले आहे. दिल्लीची आरोग्य यंत्रणा प्रचंड तणाव मध्ये आहे. ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसराला आधीपासूनच कंटेन्ट झोन म्हणून सूचीबद्ध करून सीलबंद  गेले होते. तर, लोक गर्दी करत  रमजानसाठी खरेदी करत फिरत आहेत.  लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन तर अश्या पद्धतीने करत आहेत जसे काही  त्यांनि कधीही (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला कोरोना बद्दल ऐकलेलंच नाही.

१८ एप्रिल रोजी दिल्लीत कोविड -१९ बाधित मृतांची संख्या १२१२१ होती आणि दररोज १६१ लोक मृत्युमुखी पडत होते. ईद-उल-फितर साजरा झाल्यानंतर मृत्यूचा आकडा २२१११ पर्यंत पोहोचला,  आणि दररोज २६५ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. रमजान संपल्यानंतर मृत्यूची संख्या 160% पेक्षा जास्त वाढली.  

रमजान दरम्यान, दिल्लीपासून १५०  कि.मी. अंतरावर असलेल्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे विद्यमान व माजी प्राध्यापकांचे कोरोनाव्हायरस आणि त्याच्याशी संबंधित लक्षणांमुळे निधन झाले.

जम्मू-काश्मीरमध्येही लॉकडाउन प्रोटोकॉल लागू करण्यात अधिकारी असफल झाले. ज्यामुळे तिथे रमजानच्या वेळी मृतांचा आकडा गगनाला भिडला. ह्याकडे  माध्यमांचे लक्ष राहिले नाही हि गोष्ट वेगळी आहे.  १८ एप्रिलला, रमजानच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमध्ये मृत्यूची संख्या २०५७ होती आणि दररोज 6 मृत्यू होत होते.  ईद-उल-फितर साजरा झाल्यानंतर, दररोज 71 मृत्यूसह मृतांची संख्या 3293 वर पोचली. जम्मू-काश्मीरमध्ये रमजान नंतर मेलेल्यांची संख्येत 1000% पेक्षा जास्त वाढ झालेली होती.

१८ एप्रिल रोजी भारतातील कोविड -19  मृत्यूची संख्या १७८७९३ आणि दररोज  1620 मृत्यू होत होतेय . परंतु ईद-उल-फितर नंतर मृत्यूचा आकडा 283280 वर पोहोचला असून दररोज मरणाऱ्यांची संख्या  4529 झालेली होती . म्हणजेच रमजान नंतर मृत्यु दरात 250 टक्के वाढ झाली आहे. 

आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासन  कोविड -19 शी योद्धांप्रमाणे लढत आहेत. रुग्णांना वाचवताना, अनेक डॉक्टर आणि परिचारिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, त्यातील काही शहीद पण झाले . सध्या आरोग्य सेवेच्या कामगारांवर अत्यधिक ताण आहे. ते मानसिक आरोग्याच्या समस्यांसह संघर्ष करीत आहेत. ही सर्व माहिती सोशल मीडियावर सुद्धा अगदी सहजपणे उपलब्ध आहे. तरीही, मुस्लिम धर्मगुरूंनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याकरिता कुठलेही ठोस पाऊले उचलेली नाहीत .  

This article was originally published by Trunicle in English on 20th May. The link to which is given here.

Rising death rate proves how Ramzan played a fatal role to spread deadly Coronavirus

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *