नीड अ पाथ फाइंडर

नुकतेच दहावी, बारावीचे निकाल घोषित होऊ लागले आहेत आणि विद्यार्थी, पालक एकाच चिंतेने ग्रासलेले दिसतायेत ते म्हणजे करिअर कसे निवडावे? 

यासाठी मी माझ्या” नीड अ पाथ फाइंडर “या पुस्तकात नमूद केलेल्या काही गोष्टींवर प्रकाशझोत टाकू . 

हेलिकॉप्टर पॅरेंटिंग –

आकाशात घिरट्या  घालणाऱ्या हेलिकॉप्टर प्रमाणे काही पालक मुलांच्या डोक्यावर घिरट्या घालतात , ज्यामुळे मुले अपंग बनतात , अशी मुले स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाहीत. आत्मविश्वास देखील कमी असतो अशा मुलांमध्ये. 

अशा मुलांच्या करिअर चे निर्णय पालक स्वतः घेतात आणि बहुतेकवेळा ते चुकतात. 

3 Idiots –

आर.माधवन चा रोल ह्या सिनेमातील आपल्या सगळ्यांना आठवत असेल . he wanted to become wildlife photographer but because parental pressure he take admission to IIT engg and you know how he was not happy in his career….

Education system –

आपली शिक्षण पद्धती कशी विद्यार्थी व पालक यांची दिशाभूल करत आली आहे हे वर दिलंय.

तर मग आता कसं योग्य करिअर निवड करावी?

१) आपल्यातील Passion & hidden talent identify करा 

२) Don’t compare yourself with your any friend. You are a different individual.

३) No shortcut to success. All needed is Hard Work & patience .

© Shraddha

Shraddha Sudame

Shraddha Sudame

Ex Lecturer, Career Counsellor and DMIT Consultant.Poetry Writer & Mother

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *